मुंबई

कोर्टाचा शिंदेंना दणका, तर ठाकरेंचा मोठा विजय; पोलिसांवरही दिलेले आदेश मागे घेण्याची वेळ

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवरुन ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. शाखांवरूनही ठाकरे आणि शिंदे गटात वाद ...