Crime News: भावाची वासना, पोटात मूल, बलात्कार झाला हे सांगणार तरी कशी? १२ वर्षीय मुलीची दर्दभरी कहाणी वाचून हादराल

Crime News: बहिण भावाच्या नत्याला काळीमा फासणारी घटणा केरळमध्ये घडली आहे. अल्पवयीन भावासोबतच्या अनैतिक संबंधांमुळे १२ वर्षिय मुलगी गर्भवती राहिली आहे. या १२ वर्षांच्या मुलीच्या गर्भपात करण्याची याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे मोठा खळबळ उडाली आहे. तर त्या मुलीच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, गर्भ 34 आठवड्यांचा आहे, पूर्ण … Read more