Mohammed Shami : अचानक फळफळले शमीच्या भावाचे नशीब, आफ्रीका दौरा सुरू असतानाच झाली संघात एंट्री

Mohammed Shami : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन पार्क येथे खेळला गेला. या सामन्यात भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता या मालिकेतील दुसरा सामना ३ जानेवारीला केपटाऊनमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा भाऊ … Read more