संभाजी भिडेचे पाय तोडणाऱ्याला दोन लाख बक्षीस देऊ; ‘या’ नेत्याने केली मोठी घोषणा

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे हे वादात सापडले आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेक नेते संताप व्यक्त करत असून अनेकांनी त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अमरावतीत महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यामुळे अनेक संघटना, पक्ष त्यांच्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यांना पोलिसांनी … Read more