पुराच्या पाण्यात स्वत:च मारली उडी; कारण ऐकून वाचवणाऱ्या लोकांनी मारला डोक्यावर हात
राज्यात सध्या अनेक ठिकाणी पुर आले आहे. नद्यांचे पाणी वाढून ते गावात येताना दिसत आहे. त्यामुळे काही लोकं तर या पाण्यात वाहून जात आहे. अनेकांचा तर मृत्यू सुद्धा होत आहे. असे असतानाचा आता जळगावमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेरमधील एका परिसरात एक तरुण वाहून जात होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्याला … Read more