‘या’ तारखेपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नुकताच दिल्ली दौरा केला आहे. त्या दौऱ्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर चर्चांना आणखी उधाण आले आहे. अशात अमोल मिटकरी यांनीही अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे ट्विट केले होते. आता काही विरोधी पक्षातील नेतेही यावर प्रतिक्रिया … Read more

राज्यात पुन्हा भुकंप, अजितदादा होणार मुख्यमंत्री? शिंदे तातडीने दिल्लीला रवाना, पडद्यामागे काय घडतयं?

devendra fadanvis ajit pawar eknath shinde

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात अनेक भुकंप होत आहे. आधी एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले, त्यानंतर अजित पवारांनी बंड करत भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये जागा मिळवली. अशात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहे. ते तिथे भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे. … Read more

काटा काढणारच! प्रफुल पटेलांना धडा शिकवण्यासाठी पवारांनी आखला खास गेम प्लान; केली मोठी घोषणा

अजित पवारांनी बंड केल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांसोबत आहे तर दुसरा गट अजित पवारांसोबत आहे. अनेक आमदार हे अजित पवारांसोबत गेले आहे. त्यामुळे शरद पवार आता पक्षबांधणीची तयारी करत आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे नेत्यांनीही अजित पवारांना साथ दिली आहे. त्यामुळे आता शरद पवार मैदानात … Read more

दुसऱ्या भेटीत नक्की काय चर्चा? शरद पवार भाजपसोबत जाणार? आतली बातमी आली समोर

अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली आहे. रविवारी ते आमदार मंत्र्यांसोबत आले होते, पण आज ते ३० बंडखोर आमदारांसोबत शरद पवारांशी चर्चा करायला आले होते. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांना या दोन्ही भेटींबाबत पुर्वकल्पना दिली गेलेली नव्हती. आज आमदार थेट चव्हाण सेंटरला पोहचले होते. त्यानंतर शरद पवारांना याबाबत सांगण्यात … Read more

व्हीप नक्की कोणाचा मानायचा? अजित पवार की शरद पवार गटाचा? मोठी अपडेट आली समोर

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहे. त्यामध्ये अजित पवारांचा गट हा सत्तेत आहे तर शरद पवारांचा गट हा विरोधात आहे. त्यामुळे आता सभागृहात नक्की व्हीप कोणाचा मानायचा? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अजित पवारांच्या बंडखोरी आधी राष्ट्रवादीचे अनिल पाटील हे विधानसभेतील प्रतोद होते. पण आता अनिल पाटील हे अजित पवारांसोबत जाऊन सत्तेत सामील झाले … Read more

शरद पवारांकडे नक्की किती आमदार? अधिवेशनानंतर धक्कादायक आकडा आला समोर

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहे. एक गट अजित पवारांचा आहे तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. अजित पवारांनी आपल्याकडे ४० आमदार असल्याचा दावा केला होता. तर शरद पवार यांच्या गटातील नेते जयंत पाटील यांनी आपल्याकडे १९ आमदार असल्याचा दावा केला होता. विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्या गटातील … Read more

सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी शरद पवारांची भेट का घेतली? पटेलांनी सांगीतले खरे कारण

रविवारीच अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवारांनी भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. असे असताना आता पुन्हा अजित पवार आणि ३० बंडखोर आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. या आमदारांनी तासभर शरद पवारांशी चर्चा केली आहे. सलग दुसऱ्यादिवशी अजित पवारांनी आणि बंडखोर नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे … Read more

अजितदादांना आहे ‘या’ गोष्टीची भिती; दुसऱ्यांदा पवारांची भेट घेण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर

अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांनी शरद पवारांची सलग दुसऱ्या दिवशी भेट घेतली आहे. दोन गट पडलेले असतानाही सलग दुसऱ्या दिवशी पवारांची भेट घेतल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आजची आमदारांसोबतची भेटही पूर्वनियोजित नसल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांना याबाबत काहीही कल्पना नव्हती. आमदार अचानक चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित झाले होते. हे कळाल्यानंतर शरद पवार … Read more

अजित पवार बंडखोर आमदारांसह पुन्हा पवारांच्या भेटीला, शरद पवार माघार घेणार?

रविवारी अजित पवार यांनी त्यांच्या गटातील मंंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. ते अचानक न काही सांगता शरद पवार यांच्या भेटीसाठी चव्हाण सेंटरमध्ये पोहतले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते. अशात आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी त्यांच्या बंडखोर आमदारांसह शरद पवारांची भेट घेतली आहे. सलग दुसऱ्या दिवशी अजित … Read more

बंडखोर आमदारांनी पाया पडून मागीतली शरद पवारांची माफी; म्हणाले, आम्ही चुकलो, आता…

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात दोन गट पडलेले असताना अजित पवारांचा गट शरद पवारांच्या भेटीला गेला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच उडाली आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेले होते. शरद पवारांना कोणतीही पुर्व कल्पना न देता, कोणतीही अपॉईंटमेंट न घेता ते शरद पवारांच्या भेटीसाठी थेट वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले होते. … Read more