बंडखोर आमदारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; भाजपसोबत जाण्याबाबत म्हणाले…

अजित पवार आणि त्यांच्या बंडखोर आमदारांचा गट शरद पवार यांच्या भेटीसाठी आला होता. शरद पवार वाय बी चव्हाण सेंटवर असताना कुठलीही कल्पना न देता ते शरद पवारांच्या भेटीला आले होते. या नेत्यांनी शरद पवारांशी तासभर चर्चा केली. शरद पवार आणि बंडखोर आमदारांमध्ये झालेल्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा होत आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या … Read more

शरद पवारांनी डाव उलटवला! राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला, राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे तर दुसरा गट अजित पवारांचा आहे. असे असतानाही शुक्रवारी अजित पवार शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर गेले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते. असे असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडलेली असताना आज … Read more

शरद पवार यांनी अजितदादा दिलं खास पत्र, काय आहे पत्रात? अखेर अजितदादांना केला खुलासा

अजित पवारांनी बंड करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदारही आले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. एक अजित पवारांचा गट आहे तर दुसरा हा शरद पवारांचा गट आहे. अशात शुक्रवारी रात्री अजित पवार हे शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकला पोहचले होते. तिथे त्यांनी प्रतिभा पवार यांची भेट घेतली. … Read more

सिल्वर ओकवर अजित पवारांची झाली शरद पवारांशी भेट; म्हणाले, माझं अंतर्मन मला…

अजित पवार यांनी बंड करत शिवसेना भाजपसोबत हातमिळवला आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात दोन गट पडले आहे. एक शरद पवारांचा तर दुसरा अजित पवारांचा गट आहे. असे असताना खातेवाटपानंतर अजित पवार हे शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकला गेले होते. ते जवळपास अर्धातास सिल्वर ओकला होते. त्यावेळी शरद पवारही … Read more

अजित पवारांचा थेट राष्ट्रवादी आमदाराच्या पत्नीला फोन; म्हणाले, मी तुमच्या पतीला…

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. सत्तेत जाता येत असल्यामुळे अनेक आमदारांनी अजित पवारांना समर्थन दिले आहे. पण काही आमदार अजूनही शरद पवारांसोबत आहे. तर काही आमदार यांनी अजूनही भूमिका स्पष्ट केलेल्या नाही. आता आणखी काही आमदार हे अजित पवार यांच्या गटात सामील होताना दिसत आहे. पण सध्या एका आमदाराचे नाव चांगलेच चर्चेत आले … Read more

अजितदादांची माणसं माझा पाठलाग करत होती, त्यांनी माझ्या पत्नीलाही…; आमदाराचा मोठा खुलासा

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. सत्तेत जाता येत असल्यामुळे अनेक आमदारांनी अजित पवारांना समर्थन दिले आहे. पण काही आमदार अजूनही शरद पवारांसोबत आहे. तर काही आमदार यांनी अजूनही भूमिका स्पष्ट केलेल्या नाही. आता आणखी काही आमदार हे अजित पवार यांच्या गटात सामील होताना दिसत आहे. पण सध्या एका आमदाराचे नाव चांगलेच चर्चेत आले … Read more

फुटीनंतर राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? अजितदादांना धडकी भरवणारा सर्वे आला समोर; पहा आकडेवारी

अजित पवार यांनी बंड करत शिवसेना-भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. इतकंच नाही तर सत्तेत सामील होऊन त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच आपणच पक्षाचे अध्यक्ष आहोत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावाही ठोकला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच निवडणूक आयोगाकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र पाठवले होते. त्यामध्ये अजित पवार हे पक्षाध्यक्ष असल्याचे म्हटले … Read more

शरद पवारांना मोठा धक्का! ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याने सोडली साथ, अजित पवार गटात प्रवेश

अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे, तर दुसरा गट अजित पवारांचा आहे. अजित पवार सत्तेत गेल्यामुळे अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते गेल्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. काही आमदार अजूनही अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत … Read more

बहूमत असतानाही राष्ट्रवादीला सत्तेत का घेतलं? आमदारांच्या प्रश्नांना फडणवीसांचं हैराण करणारं उत्तर

अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला. पण बहुमत असतानाही भाजप-शिवसेनेने अजित पवारांना सत्तेत का घेतलं? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. अशात अजित पवारांना सत्तेत का घेतलं? यामागचं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. भाजपने आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आणि देवेंद्र … Read more

शरद पवारांनी भर सभेत मागीतली लोकांची माफी; म्हणाले माझी चूक झाली, आता मला…

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसचे पडले आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवार पुन्हा पक्ष बांधनीला लागले आहे. ते आता राज्यभराचा दौरा करणार आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार पहिल्यांदाच नाशिकला पोहचले आहे. नाशिक दौऱ्यावर असताना आता त्यांनी भुजबळांच्या मतदार संघात पहिली सभा घेतली … Read more