राहूरी
जावयासाठी धोंड्याचं जेवण ठेवलं अन् त्यानेच केला घात, अहमदनगरमधील ‘त्या’ घटनेने सर्वच हादरले
By Mayur
—
अहमदनगर जिल्ह्यातील राहूरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आले. कौटुंबिक वादावरुन एका जावयाने आपल्या पत्नीसह आपल्या सासूची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने स्वत:लाही संपवले ...