आताची सर्वात मोठी बातमी! १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत राहूल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांनी बंड खोरी केली होती. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना निर्णय घेण्यास सांगितले होते. राहूल नार्वेकरांनी याप्रकरणी आमदारांना नोटीस बजावून आपली मतं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. पण ती मुदतही उलटून गेली … Read more

नार्वेकरांनी अपात्रतेची नोटीस पाठवताच मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजकारणात वेगवान घडामोडी

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत नार्वेकरांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे अशी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी आमदारांना नोटीस बजावली आहे. आमदारांनी येत्या सात दिवसांत आपले म्हणणे लेखी मांडावे अशा सुचना अध्यक्षांनी दिल्या आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचे टेंशन वाढले आहे. त्यामुळे आता … Read more

ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून अध्यक्ष नार्वेकर पुरते फसले; कारवाई होण्याची शक्यता

एकीकडे अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदेंच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरही आता कामाला लागले आहे. त्यांना १० ऑगस्टपूर्वी या आमदारांबाबत निर्णय घ्यावा … Read more

विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस पाठवताच शिंदेगट त्यांच्यावर संतापला; केली ‘ही’ मोठी मागणी

अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. असे असतानाच राज्यात आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडीही घडताना दिसून येत आहे. ठाकरे गटाने आता १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले होते. १० ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला तीन महिने … Read more

अजित पवारांची सत्तेत एंट्री अन् राहूल नार्वेकरांचा मोठा निर्णय, शिंदेंसह १६ आमदारांना…

राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. असे असतानाच आता विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना नोटीस बजावणार आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी बंड केलं होतं. त्यांच्यासोबत काही आमदारही होते. गेल्यावर्षी जून महिन्यात त्यांनी केलेल्या बंडामुळे व्हीप लागू करण्यात आला होता. पण व्हीपचं पालन न … Read more