राहूल शेवाळे

ठाकरेंच्या पाच खासदारांवर कारवाई होणार, खासदारकी जाणार? धक्कादायक माहिती आली समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. गेल्या वर्षभरापासून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वाद पाहायला मिळत आहे. ते एकमेकांवर आरोपही करताना ...