३० वर्षात हजारो सापांना जीवदान देणाऱ्याचा अखेर सापानेच घेतला जीव; बारामतीतील सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू
कुठेही साप आढळून आला तर पहिल्यांदा सर्पमित्राला बोलावले जाते. तो सर्पमित्र सापाला जंगलात सोडून येतो. सापाला सुखरुपपणे जंगलात सोडण्याचे काम सर्पमित्र करत असतात. त्यामुळे अनेक सापांचा जीवही वाचतो. अशात बारामतीमधील लोणी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सापांना वाचवणाऱ्या एका सर्पमित्राचा एका सापामुळेच मृत्यू झाला आहे. सर्पमित्राला विषारी नाग चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. … Read more