वडील

माझे बाबा सीआयडीत होते, त्यामुळे दहावीपर्यंत मला…; प्राजक्ता माळीचा वडीलांबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं यांसारख्या मालिकेतून प्राजक्ता संपुर्ण महाराष्ट्राला माहिती झाली. ...