हरिपाठासाठी गेलेल्या ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, अंधाराचा फायदा घेत अपहरण केलं अन्…

महिला अत्याचारांच्या अनेक घटना सध्या घडत आहे. असे असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधून अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपुर्ण शहर हादरलं आहे. एका चिमुकलीवर एका सुरक्षा रक्षकाने अत्याचार केले आहे. मंदिरातून घराच्या दिशेने जाणाऱ्या एका ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाले आहे. संबंधित घटना ही वाळूज एमआयडीसी भागात घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला … Read more