लॅबचा कर्मचारी सतत असायचा कामावर गैरहजर; वर्षभरानंतर धक्कादायक माहिती झाली उघड अन् सगळेच हादरले

नाशिकमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एक क्लर्क असलेला कर्मचारी वर्षभर कामावर आला नव्हता. त्यामुळे त्याचा तपास केला असता, तो एका हत्येच्या गुन्ह्याखाली तुरुंगात असल्याचे समोर आहे. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. फॉरेन्सिक लॅबमध्ये लिपिक असलेला कर्मचारी वर्षभरापासून गैरहजर होता. त्यामुळे तो कामावर का येत नाही? याचा शोध घेण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. त्यावेळी तो … Read more