बंडाच्या आधीच अजितदादांनी टाकला होता सर्वात मोठा डाव; आमदार तर गेलेच पण पक्षही पवारांच्या हातून जाणार?

अजित पवारांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी रविवारी शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होत त्यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. तसेच या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ सुद्धा घेतली आहे. अजित पवार आता पक्षावरच्या नावावर आणि चिन्हावरही दावा करतील, अशी चर्चा होती. असे असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी शपथविधीच्या दोन दिवसाआधीच पक्षावर दावा केल्याचे समोर … Read more

अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदाराची माघार, सांगीतलं त्यादिवशी नेमकं काय घडलं?

अजित पवारांच्या सोबत जात अनेक आमदारांनी भाजप-शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ४० आमदारांच्या सह्याही अजित पवारांकडे होत्या. अशात आधी अजित पवारांना पाठिंबा देऊन नंतर माघार घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या एका महिला आमदाराने एक धक्कादायक खुलासा केला आहे. आमदार सरोज अहिरे यांनी आधी अजित पवारांना पाठिंबा दिला होता. तसेच त्या राजभवनात शपथविधीलाही उपस्थित होत्या. पण त्यानंतर त्या शरद … Read more

अजितदादांचे बंड फेल ठरणार? आमदारांचा ‘हा’ आकडा पाहून अजितदादा गट अस्वस्थ; गुप्त बैठक सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजप-शिवसेनेसोबत त्यांनी हातमिळवणी केली असून उपमुख्यमंत्रिपदाची शपथही त्यांनी घेतली आहे. अजित पवारांकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे त्यांच्यासोबत जाणारे नेते म्हणत आहे. अशात आज अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष होते. किती आमदार अजित पवारांसोबत आहे हे … Read more

शरद पवार की अजित पवार कोणाकडे जास्त आमदार? अखेर आकडा आला समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले आहे. या दोन्ही गटांची बैठक आज पार पडणार असून त्यामध्ये कोणत्या बैठकीला किती आमदार उपस्थित … Read more

काका पुतण्याच्या वादात मोठा ट्विस्ट, विधानसभा अध्यक्षांचे धक्कादायक वक्तव्य; कुणाची विकेट पडणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी भाजप आणि शिंदे गटासोबत हात मिळवणी केल्यामुळे राज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मंत्री झालेल्या … Read more

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? धक्कादायक माहिती आली समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अजित पवारांसह ९ नेत्यांचा मंत्रिपदाचा शपथविधी सुद्धा पार पडला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाकडून गेल्या वर्षभरापासून अजित पवारांवर टीका केली जात होती. अजित पवार हे आम्हाला निधी देत नव्हते, ते शिवसेना संपवत होते, असे शिंदे गटाचे आमदार … Read more