समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना, १४ जणांचा जागीच मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी

गेल्या काही महिन्यांपासून समृद्धी महामार्ग राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या महामार्गावर अनेक अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांचा जीवही गेला आहे. आता पुन्हा एकदा एक भीषण घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे. ठाण्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना भीषण दुर्घटना घडली आहे. त्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. क्रेन पडल्यामुळे त्याच्या खाली … Read more