आधी महिला डॉक्टरचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला अन् नंतर..; नागपूरमधल्या घटनेने खळबळ

सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या अनेक घटना समोर येत आहे. आता नागपूरमधून एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. वसतीगृहामध्ये स्थान करत असतानाच एकाने महिला डॉक्टरचा व्हिडिओ बनवल्याचे प्रकरण समोर आले होते.त्यानंतर आता तिथेच एका महिला डॉक्टरवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये एका महिला डॉक्टराचा अंघोळ … Read more