शिंदे गट-भाजपच्या मंत्र्यांना धक्का! महत्वाची खाती काढून अजितदादा गटाला दिली; पहा यादी

devendra fadanvis ajit pawar eknath shinde

अजित पवार हे आता सत्तेत आले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. तसेच अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांना कोणतं खातं मिळणार याचीही चर्चा होती. खातेवाटप लवकरच होणार असल्याची चर्चा होती. असे असतानाच आता खातेवाटपाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत शपथ घेतलेल्या मंत्र्यांना आता खाती वाटण्यात … Read more

शिंदे गटाला पहिला धक्का, ‘या’ मंत्र्याचे मंत्रिपद धोक्यात; न्यायालयाने दिले कारवाईचे आदेश

शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्यांच्यावर याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी व अपूरी माहिती दिल्यामुळे सिल्लोड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मीनाक्षी एम धनराज यांनी सीआरपीएस २०४ … Read more

कोर्टाचा शिंदेंना दणका, तर ठाकरेंचा मोठा विजय; पोलिसांवरही दिलेले आदेश मागे घेण्याची वेळ

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवरुन ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. शाखांवरूनही ठाकरे आणि शिंदे गटात वाद पाहायला मिळाला होता. त्यानंतर महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालयावरही दोघांनी दावा ठोकला होता. आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. न्यायालयाच्या या आदेशाने या कार्यालयाचा ठाकरे … Read more

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! आणखी चार आमदार करणार शिंदे गटात प्रवेश

सध्याचे राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. असे असताना आता शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे दोन आमदार आमच्यात सामील झाले असून आणखी चार आमदार आमच्या संपर्कात आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे. उदय सामंत हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना … Read more

महायुतीत बिघाडीला सुरवात! राष्ट्रवादीचा पत्ता झाला कट, शिंदेगटाच्या ‘या’ आमदारांचे मंत्रिपद निश्चीत

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची अनेक आमदार वाट पाहत आहे. शिंदे गटातील काही आमदारांनी जर जाहीरपणे आपल्याला मंत्रिपद मिळणार असल्याचे म्हटले आहे. पण आता सर्वांची प्रतिक्षा संपणार असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अशात तीन आमदार असे आहेत, ज्यांचे मंत्रिमंडळात नाव येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर चौथ्या मंत्रिपदासाठी शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये स्पर्धा सुरु आहे. तसेच … Read more

शिंदेगटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव जाणार? ठाकरे गटाने केली मोठी खेळी

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन एक वर्ष उलटून गेले आहे. तसेच या एका वर्षात शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नावही मिळाले आहे. पण असे असले तरी उद्धव ठाकरे गटाकडून ते चिन्ह आणि धाव मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी एक याचिका दाखल केली असून … Read more

सुषमा अंधारे अडचणीत! वेश्या व्यवसायाबाबत घटस्फोटीत पतीने केला ‘हा’ भयंकर गौप्यस्फोट

ठाकरे गटातील माजी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे हे काही दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. केज येथे कलाकेंद्राच्या नावाखाली ते वेश्याव्यवसाय चालवत होते अशी माहिती समोर आली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाने त्यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली होती. असे असतानाच आता सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ … Read more

ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून अध्यक्ष नार्वेकर पुरते फसले; कारवाई होण्याची शक्यता

एकीकडे अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदेंच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरही आता कामाला लागले आहे. त्यांना १० ऑगस्टपूर्वी या आमदारांबाबत निर्णय घ्यावा … Read more

आमदार जाणं म्हणजे पक्ष फूटणं नाही, शिंदेगटाचं चिन्ह अन् नाव जाणार? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन एक वर्ष उलटून गेले आहे. तसेच या एका वर्षात शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नावही मिळाले आहे. पण असे असले तरी उद्धव ठाकरे गटाकडून ते चिन्ह आणि धाव मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी एक याचिका दाखल केली असून … Read more

शिंदे गटाला पहीले खिंडार? ‘या’ २ आमदारांनी दिला थेट इशारा; म्हणाले, मंत्रिपद दिले नाही तर…

अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सत्तेत सहभागी झाले आहे. तसेच त्यांच्यासोबत काही आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. अशातच अजित पवार यांना सरकारमध्ये अर्थमंत्री बनवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजी अजून वाढली आहे. कारण महाविकास आघाडीत असताना अजित पवार हे निधी … Read more