भयानक! तरुणीवर मदरश्यात नेऊन अत्याचार अन् नंतर…; नगरमध्ये लव्ह जिहादचे भयंकर प्रकरण समोर
सध्या प्रेम प्रकरणातून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. त्यातच काही लव्ह जिहादची प्रकरणेही समोर येत आहे. असेच एक प्रकरण आता अहमदनगर जिल्ह्यातून समोर आले ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कोपरगावमधील खडकीतील एका मदरश्यामध्ये एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहे. त्यानंतर तिचा व्हिडीओ बनवून तिला धर्मांतरासाठी ब्लॅकमेल करण्यात आले. तसेच त्या मुलीच्या घरच्यांनाही … Read more