सिद्धार्थ चांदेकर

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने स्वतःच लावले आईचे दुसरे लग्न, म्हणाला, ‘मी तुझं लग्न लावतोय कारण…’

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यातलेच एक नाव म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर खुप सक्रीय असतो. ...