सुचित्रा कृष्णमूर्ती
प्रिती झिंटामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला; प्रसिद्ध अभिनेत्रीने १५ वर्षानंतर केले गंभीर आरोप
By Mayur
—
बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटी त्यांच्या कामांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. तसेच काही सेलिब्रिटी हे मुलाखत देत असताना आपल्या खाजगी आयुष्याबद्दल असे काही सांगून ...