सुभाष गडदरे

वेड्या बहीणीची वेडी ही माया! लहान भावासाठी केलं असं काही की करोडोंचं दानही पडेल फिकं

आईनंतर मुलासाठी कोणी सर्वात जवळंच असेल तर ती म्हणजे बहीण. ती दुसरी आईच असते. बहीण असेल तर ती लहानपणापासून काळजी घेत असते. आपल्या भावावर ...