लोक आले, पाठीवरुन हात फिरवला अन् निघून गेले पण कोणीच…; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनाबाबत पत्नीचा मोठा खुलासा

लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपटसृष्टीतील असे नाव आहे जे कोणीही विसरु शकत नाही. ते मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. अनेक हिट सिनेमे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले. एका आजारामुळे त्यांचे निधन झाले होते. त्या आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना आयुष्य जगणे खुप कठीण जात होते. त्यामुळे तो संपुर्ण काळच बेर्डे कुटुंबियांसाठी कठीण होता. आता त्यावेळी नक्की काय काय … Read more

११ ऑपरेशन्स झाली, ३ वर्षांपासून अभिनयापासून दूर, माझी अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माश्यासारखी

मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी तरुण वयात चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. पण वय वाढल्यानंतर त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यातलेच एक म्हणजे राजन पाटील. त्यांनी आता ७१ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. इतक्या वर्षांमध्ये त्यांनी अनेक चढ-उतार बघितले आहे. अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत. ते आता आजारीही असतात. दोन वर्षांपूर्वी तर त्यांनी आपल्याला मरण … Read more

‘या’ कारणामुळे दर श्रावणी सोमवारी अशोकमामा जायचे पिळगावकरांच्या घरी; स्वतःच सांगीतला ‘खास’ किस्सा

मराठी चित्रपटसृष्टीत अशोक सराफ हे प्रसिद्ध नाव आहे. चाहते त्यांना अशोकमामा सुद्धा म्हणताना. कित्येक वर्षे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं आहे. त्यामुळे त्यांचे अनेक किस्से समोर येत असतात. त्यांच्या मी बहुरुपी या पुस्तकातूनही अनेक किस्से समोर आले आहे. अशोक सराफांनीच मी बहुरुपी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे. अशात त्यांचा … Read more

शरद पोंक्षेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, राहूल गांधी हे गांधी नाही तर खान आहे…

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलीबद्दल एक पोस्ट केली होती. तेव्हाही ते वादात सापडले होते. मुलीने आरक्षण नसतानाही सर्व मिळवून दाखवलं असे शरद पोंक्षेंनी म्हटले होते. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. ही घटना … Read more

गश्मीर महाजनीचा आईबाबत मोठा खुलासा; म्हणाला, आई रुग्णालयात दाखल होती, त्यामुळे…

काही आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले होते. ते त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काही महिन्यांमध्ये एकटेच राहत होते. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूमुळे त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला टीकेचा सामना करावा लागला होता. गश्मीरने काळजी घेतली नाही. त्यामुळे असे झाले असे म्हणत … Read more

वडीलांच्या निधनानंतर अंकीता लोखंडेची भयानक अवस्था; तरीही परंपरा तोडत स्वतःच दिला खांदा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या जाण्यामुळे लोखंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शशिकांत लोखंडे यांच्यावर रविवारी मुंबईतील ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान अंकिता लोखंडेनेही आपले कर्तव्य पार पाडत वडिलांच्या अर्थीला खांदा दिला आहे. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही … Read more

नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, अंगावर नऊवारी; प्रार्थना बेहरेच्या लुकमुळे श्रेयस तळपदे घायाळ, म्हणाला मॅडम तुम्ही तर…

काही अभिनेत्री या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. त्यामध्ये फक्त बॉलिवूडच्याच नाही, तर मराठी अभिनेत्रींचीही नावे येतात. प्रार्थना बेहेरे त्यातलच एक नाव. अभिनयासोबतच तिने तिच्या सौंदर्यानेमुळे आपला एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. प्रार्थना आधी मालिकांमध्ये काम करत होती. पण त्यानंतर तिच्या अभिनयाच्या जोरावर तिला चित्रपटसृष्टीतही काम मिळू लागले. कॉफी आणि बरंच काही … Read more

रविंद्र महाजनींच्या सुनेने अखेर सोडले मौन; म्हणाली, टोमण्यांच्या भट्टीमध्ये तापलेला माणूस राख नाही तर…

काही आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले होते. ते त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काही महिन्यांमध्ये एकटेच राहत होते. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूमुळे त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. गश्मीरने रवींद्र महाजनी यांच्याकडे लक्ष दिले नाही, असे म्हणत … Read more

गश्मीर महाजनीचे मराठी इंडस्ट्रीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाला, वडिलांच्या निधनानंतर मला फक्त…

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे संपुर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. ते शेवटच्या काळात फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनीला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. गश्मीर त्याच्या वडिलांकडे दुर्लक्ष करत होता, अशी टीका लोक त्याच्यावर करत होते. … Read more

आरक्षण नसतानाही करुन दाखवलं म्हणणाऱ्या पोंक्षेंना अंधारेंचं सडेतोड प्रत्यूत्तर; झाप झाप झापत म्हणाल्या…

प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट केली होती. त्यांची मुलगी सिद्धी पोंक्षे ही पायलट झाल्यामुळे तिला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी पोस्ट केली होती. पण त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी असे काही म्हटले आहे, ज्यामुळे ते वादात सापडले आहे. कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं … Read more