‘सूर्यावर थुंकणारा माणूस…’; ‘त्या’ वक्तव्यावरून प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शरद पोंक्षेंना झाप झाप झापले
प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंंक्षे हे सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांची मुलगी सिद्धी पोंक्षे पायलट झाली असून त्यांनी मुलीला शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट केली होती. पण त्यांची ती पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण त्यांनी पोस्टमध्ये आरक्षण आणि सवलतीवर भाष्य केलं होतं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे अडथळे पार … Read more