काही लोकांना बाबांच्या मृत्यूमुळे आनंद झालाय, पण…; हरी नरकेंची मुलगी स्पष्टच बोलली

हरी नरके यांच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ५० पुस्तकांचे त्यांनी लेखन आणि संपादन केले होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी त्यांनीच चळवळ सुरु केली होती. हरी नरके यांच्या अशा अचानक जाण्याने नरकेंच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशात त्यांची मुलगी प्रमिती नरके हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. प्रमितीने … Read more

‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आहे हरी नरकेंची मुलगी, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत साकारली होती भूमिका

प्रसिद्ध लेखक हरी नरके यांचे निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयामध्ये हरी नरके यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हरी नरके यांच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ते प्रसिद्ध विचारवंत आणि प्राध्यापकही होते. ५० पुस्तकांचे त्यांनी लेखन आणि संपादन केले होते. … Read more

सुप्रिया पाठारेंच्या मुलाची गगनभरारी, अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात गाजवतोय मैदान

सुप्रिया पाठारे या मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी मालिका, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहे. त्यांच्या पात्रांमुळे ते घराघरात पोहचल्या आहे. आता त्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत भूमिका साकारणार आहे. सुप्रिया पाठारे या सोशल मीडियावर खुप सक्रीय असतात. त्यातून त्या त्यांच्या खाजगी आयुष्यात काय घडतंय? त्यांच्या व्यवसायिक आयुष्यात काय घडतंय? याची माहिती देत असतात. अशात … Read more

ब्राम्हण असून मांसाहार का करता म्हणणाऱ्याला अभिनेत्रीने झापलं; ‘हे’ उत्तर देत केली बोलती बंद

सध्या मराठीतला कोणता चित्रपट चर्चेत असेल तर तो म्हणजे बाईपण भारी देवा. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ५७ कोटींचा गल्ला जमावला आहे. त्याने अनेक हिट सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांनी चित्रपटात प्रमुख भुमिका निभावली आहे. त्यांच्या … Read more