कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला अन् सगळंच गमावलं; लाडक्या लेकीनं उचललं टोकाचं पाऊल

प्रेमासाठी काय पण म्हणत अनेकजण आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करत असतात. पण त्या लग्नानंतरही अनेकदा वाद होताना दिसतात. अशीच एक घटना नागपूरमधून समोर आली आहे. प्रेमविवाह होऊनही पतीशी भांडणं होत असल्यामुळे एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे. नागपूर शहरातील अजनी पोलिस ठाण्यात संबंधित घटना घडली आहे. एका २२ वर्षीय तरुणीचा प्रेमविवाह झाला होता. तीन … Read more