Anil Kadsur : रोज १०० किमी सायकलिंग करणाऱ्या फिटनेस आयकॉनचा हार्टअटॅकनं अंत; डॉक्टरांनी सांगितला खरा धोका
Anil Kadsur : फिटनेस जगात प्रेरणास्थान असलेले आणि सायकलिंगसाठी प्रसिद्ध असलेले अनिल कदसूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो ४५ वर्षांचे होते. गेल्या ४२ महिन्यांपासून ते दररोज १०० किलोमीटर सायकल चालवण्याचा विक्रम करत होते. अनिल यांच्या निधनाने सायकलिंग क्षेत्रावर मोठा शोक व्यक्त होत आहे. अनिल कदसूर याने सायकलिंगला आपले जीवन समर्पित केले होते. त्याच्या … Read more