asim sarode

देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील राजकारण नासवले आहे; प्रसिद्ध वकीलांचे वक्तव्य

अजित पवारांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी शिवसेना-भाजपसोबत जाऊन हातमिळवणी केली आहे. तसेच या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ सुद्धा घेतली आहे. ...