सुनेने केलेला स्वयंपाक खाल्ल्यावर सासू-सासरे वारले, पण सून बचावली; नेमकं रहस्य काय?
ऑस्ट्रेलियातून एक विचित्रच घटना समोर आली आहे. तेथील एका छोट्या गावात एक कुटुंब जेवायला बसलं होतं. पण त्या जेवणामुळे त्यांना त्रास होऊ लागला. जेवणामुळे त्यांची प्रकृती इतकी बिघडली की तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चौथा अजूनही रुग्णालयात आहे. अशात ज्या महिलेने त्यांना जेवण वाढलं होतं, तिला का नाही काही झालं? असा प्रश्न निर्माण झाला … Read more