आईने स्वत:चा जीव धोक्यात घालत बाळाचा वाचवला जीव; भयानक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

आई आणि बाळाचं नातं खुप खास असतं. बाळ आजारी असेल तर आईला झोपही लागत नाही. आई आणि बाळाच्या नात्याचे मजेशीर व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता एक वेगळाच व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये आई आणि बाळ एका घरात असतात. त्यावेळी अचानक घराचं छत कोसळतं. तेव्हा बाळाला वाचवण्यासाठी आई जे काही करते … Read more

सहा महिन्याचं बाळ नक्की कसं पडलं? आजोबांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

कल्याणमधील बाळ पाण्यात पडल्याच्या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मुसळधार पावसामुळे लोकल थांबली होती. त्यामुळे एक महिला आपल्या वडिलांना आणि सहा महिन्याच्या बाळाला घेऊन रेल्वे रुळावरुन चालली होती. त्यावेळी ते बाळ महिलेच्या वडिलांकडे होते. रुळावरुन चालत असताना त्या आजोबांचा पाय घसरला आणि ते बाळ थेट नाल्यात पडले. आता या घटनेला २४ तास उलटून गेले आहेत, … Read more

आजोबांच्या हातून पाण्यात पडलेलं ‘ते’ बाळ सापडलं? फोटोमागचं सत्य जाणून बसेल धक्का

यंदाच्या पावसाळ्यात अनेक धक्कादायक घटना घडत आहे. पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेकांचा जीवही जात आहे. त्यामध्ये काही लोक पावसाच्या पाण्यात वाहूनही जात आहे. अशात कल्याणमधून धक्कादायक घटना समोर आली होती. पावसामुळे लोकल थांबली होती म्हणून ट्रॅकवरुन पायी जाणाऱ्या आजोबांकडून एक लहान बाळ पाण्यात पडलं होतं. त्याचा तपास सुरु असून लहान मुलीचे नाव रिषिका रुमाले असे होते. … Read more