सचिनही पडला ‘बाईपण भारी देवा‘च्या प्रेमात; दीपा चौधरीला व्हिडिओ कॉल लावला अन् म्हणाला…

मराठी चित्रपट चालत नाही, असे अनेकांचे म्हणणे होते. पण बाईपण भारी देवा या चित्रपटाने सगळ्यांचे गैरसमज दुर केले आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसा कमवतो आहे. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांनी … Read more

ब्राम्हण असून मांसाहार का करता म्हणणाऱ्याला अभिनेत्रीने झापलं; ‘हे’ उत्तर देत केली बोलती बंद

सध्या मराठीतला कोणता चित्रपट चर्चेत असेल तर तो म्हणजे बाईपण भारी देवा. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ५७ कोटींचा गल्ला जमावला आहे. त्याने अनेक हिट सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांनी चित्रपटात प्रमुख भुमिका निभावली आहे. त्यांच्या … Read more

तुम्ही ब्राम्हण असूनही मांसाहार करता; युजरच्या कमेंटवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली…

सध्या मराठीतला कोणता चित्रपट चर्चेत असेल तर तो म्हणजे बाईपण भारी देवा. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ५७ कोटींचा गल्ला जमावला आहे. त्याने अनेक हिट सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांनी चित्रपटात प्रमुख भुमिका निभावली आहे. त्यांच्या … Read more

‘बाईपण भारी देवा’ने प्रेक्षकांना लावलंय वेड, ४५ किमीचा प्रवास करुन महिलांनी केलं असं काही की..

सध्या बाईपण भारी देवा हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. मराठी असलेला हा चित्रपट थेटरमध्ये जोरदार धुमाकूळ घालतो आहे. दिग्दर्शक अनेकदा असे बोलत असतात की मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपटच आवडत नाही. पण या गोष्टी आता चुकीच्या ठरताना दिसून येत आहे. कोरोनानंतर झिम्मा हा मराठी चित्रपट थेटरमध्ये रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद दिला … Read more