मृत्यूनंतर नितीन देसाईंचं 250 कोटींचं कर्ज कोण फेडणार? वाचा काय आहे बँकेचा नियम..

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे बुधवारी पहाटे निधन झाले आहे. २५० कोटींच्या कर्जामुळे ते तणावात होते. तसेच ती रक्कम फेडणे अशक्य झाल्यामुळे त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतलाचा पोलिसांचा अंदाज आहे. नितीन देसाई यांनी २०१६ मध्ये एका कंपनीकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०२३ मध्ये ते कर्ज वाढून २५० कोटी रुपयांचे झाले. त्यामुळे ते खुप तणावात … Read more

बाॅलीवूडमधील नामांकीत लोकांकडून नितीन देसाईंना…; मनसे नेत्याचा खळबळजनक आरोप

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. डोक्यावरच्या वाढत्या कर्जामुळे त्यांनी आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. पोलिस अजूनही त्यांच्या मृत्यूबाबत तपास करत आहे. नितीन देसाई मंगळवारी रात्री उशिरा एनडी स्टुडिओमध्ये गेले होते. त्यानंतर सकाळी जेव्हा कर्मचारी तिथे आले, तेव्हा त्यांनी नितीन देसाई यांचा मृत्यू झाल्याचे बघितले. मृत्यूच्या आधी त्यांनी काही व्हॉईस नोट्स … Read more

नितीन देसाईंशी फोनवर चर्चा झाली होती, तेव्हा तो…; महेश मांजरेकरांकडून मोठी माहिती उघड

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडीओमध्येच जीवन संपवले आहे. बॉलिवूडसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नितीन देसाई यांच्या डोक्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते. ते त्यांना फेडायचे होते. पण आर्थिक परिस्थिती खराब होत चालल्यामुळे त्यांना ते फेडता येत नव्हते. … Read more

रात्री अडीचला नितीन देसाई स्टुडिओत, चार बिझनेमनची नावे घेत व्हॉईस नोट्स रेकॉर्ड केल्या अन्…

बॉलिवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपले जीवन संपवले आहे. त्यांच्या एनडी स्टुडिओमध्येच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे संपुर्ण बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नितीन देसाई हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलादिग्दर्शक होते. त्यांनी लगान, हम दिल दे चुके सनम, जोधा अकबरसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे सेट डिझाईन केले होते. ते मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीहून मुंबईला आले … Read more

बॉलिवूड हादरले! प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंनी संपवले जीवन; एनडी स्टुडिओमध्येच…

बॉलिवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपले जीवन संपवले आहे. त्यांच्या या टोकाच्या पावलामुळे संपुर्ण बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी असे केले आहे. कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी जीव दिला आहे. कर्मचारी काही कामानिमित्त स्टुडिओमध्ये गेले असता त्यांना नितीन देसाई अशा अवस्थेत दिसले. त्यानंतर लगेचच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी … Read more

माझ्या मुलाने येऊन सांगितलं की तो गे आहे तर…; समलैंगिक संबंधांवर महेश मांजरेकरांचे मोठे वक्तव्य

सध्या समलैंगिक संंबंधांवर जास्त चर्चा होत असते. अनेकजण समलैेंगिक संबंधाला समर्थन देत असतात तर काहीजण विरोध करत असतात. या विषयावर बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपट बनले आहे. अनेक कलाकारही या विषयावर बोलत असतात. आता प्रसिद्ध बॉलिवूड आणि मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे. मांजरेकर यांनी एका चॅनलला … Read more