Buldhana News: मद्यधुंद कारचालकाने दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना चिरडले; ४ जण जखमी अन्…
Buldhana News: बुलढाण्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी मद्यधुंद कारचालकाने दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना चिरडले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत चारजण गंभीर जखमी झाले आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला बुलढाण्यात मद्यधुंद कारचालकाच्या बेजबाबदारपणामुळे भीषण अपघात झाला. शेगाव-बाळापूर मार्गावर कार चालवत असताना कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार … Read more