ceo
भयानक! कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याचा अधिकाऱ्यांवर तलवारीने हल्ला, CEO आणि MD ची हत्या
By Mayur
—
कंपनीत कर्मचारी आणि कंपनीतील उच्चपदावरील अधिकारी यांच्यात वाद होण्याच्या घटना घडत असतात. पण आता बेंगलोरमध्ये असे काही घडलं आहे, ज्यामुळे संपुर्ण देशभरात खळबळ उडाली ...