chetan sigh

चौघांवर गोळीबार, चेन पुलींग..; जयपूर एक्सप्रेसमध्ये नक्की काय घडलं? अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये एएसआय टीका राम ...