constab;e
चौघांना मारण्याआधी कॉन्स्टेबलने दिली होती धमकी; इथे रहायचं असेल तर मोदींना अन् योगींनाच…
By Mayur
—
सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्यामध्ये एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार केला होता. त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. चार जणांमध्ये ...