Crime News : बॉयफ्रेंडसोबत रेस्टॉरंटमध्ये मिठाई खाल्ली अन् तरूणीला गमवावा लागला जीव, नेमकं काय घडलं..

Crime News : इटलीमधून एक धक्कादायक माहिली समोर आली आहे. जेवण झाल्यानंतर मिठाई खाल्ल्यामुळे एक तरूणीचा मृत्यू झाला आहे. या विचित्र घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत माहिती अशी की, इटलीतील मिलान येथे एका २० वर्षीय तरुणीचा दुग्धजन्य पदार्थांच्या ऍलर्जीमुळे मृत्यू झाला. अॅना बेलिसारियो असे या तरुणीचे नाव होते. अॅना … Read more

Crime News : इलेक्ट्रिक वाहनाच्या ट्रायलदरम्यान भीषण अपघात, रेंजर, डेप्युटी रेंजरसह चौघांचा मृत्यू

Crime News : ऋषिकेशमधील चिला रोडवर सोमवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वनरक्षक आणि उप रेंजरसह चार वन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. झालं असं की, सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उद्यानातील चिल्ला रेंजमध्ये इंटरसेप्टर वाहनाची चाचणी सुरू होती. उद्यान प्रशासनाला पेट्रोलिंग आणि प्राणी … Read more