IIT BHU GangRape: बंदुकीच्या धाक दाखवून BHU विद्यार्थिनीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

IIT BHU GangRape: 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्री वाराणसीच्या आयआयटी बीएचयू कॅम्पसमध्ये विद्यार्थीनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. वर्षअखेरीस त्या पीडितेच्या तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. गँगरेपच्या 60 दिवसांनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि अभिषेक चौहान यांना पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. याशिवाय … Read more