दादा कोंडकेंचे चित्रपट दाखवू नका, उषा चव्हाण भडकल्या; झी टॉकीजला पाठवली नोटीस

मराठी चित्रपटसृष्टीत दादा कोंडके हे प्रसिद्ध नाव आहे. त्यांच्या चित्रपटांचे नाव जरी ऐकले तरी चेहऱ्यावर हसू येत असतं. आज त्यांची ९१ वी जयंती आहे. त्यामुळे त्यांचे गाजलेले चित्रपट वाहिन्यांवर दाखवले जात आहे. अशात झी टॉकीजवरही त्यांचे चित्रपट दाखवले जात आहे. पण झी वाहिनीच्या या निर्णयावर प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच … Read more