सिनेमात काम देतो म्हणत दिग्दर्शकाची तरुणीवर जबरदस्ती, नकार देताच केले ‘हे’ भयंकर कृत्य; मुंबईतील घटना
फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकांना खुप ग्लॅमर दिसतं. पण ग्लॅमर मागे खुप वाईट गोष्टीही असतात. त्या गोष्टींचा अनेकदा कलाकार खुलासा करताना दिसत असतात. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचच्या अनेक धक्कादायक घटनाही घडत असतात. अनेकदा अभिनेत्री आपल्यासोबत घडलेल्या घटनांबद्दल सांगत असतात. मुंबईतून अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका कास्टिंग डायरक्टरने एका १८ वर्षाच्या तरुणीसोबत एक वाईट कृत्य … Read more