DelhiNews

IIT BHU GangRape: बंदुकीच्या धाक दाखवून BHU विद्यार्थिनीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

IIT BHU GangRape: 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्री वाराणसीच्या आयआयटी बीएचयू कॅम्पसमध्ये विद्यार्थीनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. वर्षअखेरीस त्या पीडितेच्या तीन ...