deool band
मी देवाला मानत नव्हतो, स्वामी कोण हेही माहित नव्हतं, पण अचानक चमत्कार झाला अन्..; तरडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
By Mayur
—
प्रवीण तरडे हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. अभिनेता, दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. ...