Dhar News: मैत्रिणी लढल्या, कारला लटकल्या.. तरीही सगळ्यांच्या समोर काॅलेजबाहेरून मुलीचे अपहरण, हादरवणारी घटना

Dhar News: धार शहरातील पीजी कॉलेजमध्ये परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीचे बुधवारी सायंकाळी चोरट्यांनी अपहरण केले. परीक्षा देऊन कॉलेजमधून बाहेर पडत असताना संधी साधून चोरट्यांनी तिला कारमध्ये खेचले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएची विद्यार्थिनी ललिता बुंदेला तिच्या तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा देण्यासाठी इंदूरहून धार येथे आली होती. ती परीक्षा देऊन पाच वाजण्याच्या सुमारास … Read more