gandromorph bird

Rare Bird: अर्धा नर आणि अर्धी मादी! अजब पक्षी पाहून शास्त्रज्ञही झाले हैराण; 100 वर्षात दुसऱ्यांदाच दिसला

Rare Bird: पृथ्वीतलावरील लाखो जीवांमध्ये नर आणि मादा असे दोन प्रकार असतात. मात्र, एक असा पक्षी आहे जो अर्धा नर आणि अर्धा मादी आहे. ...