gold buscuits

कोल्हापूरात तळ्याकाठी खेळत होती लहान मुलं, अचानक दिसलं असं काही की सगळेच हादरले

कोल्हापूरातून अशी एक बातमी समोर आली, ज्यामुळे संपुर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापूराच्या करवीर तालुक्याील गड मुडशिंगीमध्ये एका तळ्याच्या काठावर सोन्याची बिस्कीटे सापडली आहे. ...