मला जाऊद्या, माझा मुलगा वारलाय; अधिकाऱ्यांना विनवनी करत ट्रकचालकाने जागीच सोडला जीव
अनेकदा अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलपणाचे किस्से समोर येत असतात. पण उत्तर प्रदेशमधून अशी घटना समोर आली आहे. ज्या घटनेने अधिकाऱ्यांच्या संवेदशनशीलपणाला काळीमा फासला आहे. अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलपणामुळे एका चालकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये ही घटना घडली आहे. जीएसटी अधिकाऱ्यांनी एक ट्रक रोखला होता. त्यावेळी चालकाकडे कागदपत्रे अपुर्ण होती. त्यामुळे अधिकारी त्याला जाऊ देत नव्हते. तो अधिकाऱ्यांसमोर … Read more