Hingoli News: घरातून येत होता उग्र वास, पोलिसांनी टाकली धाड, आत काय सापडले ते वाचून तुम्हीही हादराल

Hingoli News: हिंगोली शहरातील बनसोंड भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ जानेवारी रोजी एका घरावर छापा टाकून तब्बल २० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात वाटमारी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके रात्र गस्तीसाठी तयार करण्यात आले … Read more