IND vs SA : अचानक चमकले पानवाल्याच्या मुलाचे नशीब, आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत मिळाली संधी, विराटशी घेतला होता पंगा

IND vs SA : भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला गेला. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला एक डाव आणि 32 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवामुळे आफ्रिकेतील कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर बीसीसीआयने दक्षिण … Read more