IOCL

IOCL: अधिकाऱ्यांना सापडलं १५ फूट खोल, ४० मीटर लांबीचं भुयार; आत उतरुन माग काढताच समोर आलं भयानक सत्य

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) पाइपलाइनमधून तेल चोरणाऱ्या टोळीचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिल्ली पोलिसांनी द्वारकाच्या पोचनपूर गावात छापा टाकून आरोपीला अटक केली ...