irshalwaadi

मोठा आवाज झाला अन् घरच अंगावर कोसळले, हिंमतीने घरातील ६ लोकांना वाचवले; तरुणाने सांगितला थरारक अनुभव

रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळली होती. या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. २७ जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात ...